आयुष्य कसं मुंगीसारखं असावं ....
लहान पणाच भय नसावं
एकजुटीने काम करावं
वेळ आली तर हत्तीलाही लोळवाव!
आयुष्य कसं मुंगीसारखं असावं ....
कणा कानानं कोठार भरावं
गरजेपेक्षा कितीही जास्त मिळालं तरी
काणातच समाधान मानावं.
कण कण मेहनतीने साठवून
लहान पणाच भय नसावं
एकजुटीने काम करावं
वेळ आली तर हत्तीलाही लोळवाव!
आयुष्य कसं मुंगीसारखं असावं ....
कणा कानानं कोठार भरावं
गरजेपेक्षा कितीही जास्त मिळालं तरी
काणातच समाधान मानावं.
कण कण मेहनतीने साठवून
मणामणाच समाधान असावं.
आयुष्य कसं मुंगीसारखं असावं....
कष्टाचं पण प्रत्येक कण जमवताना केलेल्या अपार
कष्टांच चीज करून टाकणारं!
ilesh
आयुष्य कसं मुंगीसारखं असावं....
कष्टाचं पण प्रत्येक कण जमवताना केलेल्या अपार
कष्टांच चीज करून टाकणारं!
ilesh
Comments