Skip to main content

Posts

Showing posts from September, 2012
आयुष्य कसं मुंगीसारखं असावं .... लहान पणाच भय नसावं  एकजुटीने काम करावं वेळ आली तर हत्तीलाही लोळवाव! आयुष्य कसं मुंगीसारखं असावं .... कणा कानानं कोठार भरावं  गरजेपेक्षा कितीही जास्त मिळालं तरी  काणातच समाधान मानावं. कण कण मेहनतीने साठवून  मणामणाच समाधान असावं. आयुष्य कसं मुंगीसारखं असावं.... कष्टाचं पण प्रत्येक कण जमवताना केलेल्या अपार कष्टांच चीज करून टाकणारं! ilesh

आयुष्य कसं असावं?

आयुष्य कसं फुलपाखरासारखं असावं ...... क्षणभंगुर पण पाहणाऱ्याच्या भंगलेल्या क्षणातही त्याचा उर रंगीबेरंगी पंखांनी भरून टाकणारं! नाजूक पण दुर्लाभषा मकरंदाच सहज आकंठ सेवन करतानाही  सशक्त फलोत्पादनात सहाय्यभूत ठरणारं!